Amruta Khanvilkar & Choreographer Ashish Patil | Rapid Fire | गणपतीमधील डान्सची सांगितली विशेष आठवण

2021-09-13 24

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांच्या आगमनानिमित्त अभिनेत्री अमृता आणि आशिष यांनी त्यांची बाप्पाशी निगडित डान्सची आठवण सांगितली आहे.